2know.in Marathi Internet Toolbar / 2know.in मराठी इंटरनेट टुलबारया टुलबारची काही वैशिष्ट्ये:

हा टुलबार मराठी भाषेतून आणि मोफत आहे.
आपल्या आवडत्या प्रमुख मराठी साईट्सचा समावेश. 
आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांचा समावेश.
फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट सारख्या सोशल नेटवर्कस्‌ची यादी.
इंटरनेटवरील महत्त्वाच्या, आवश्यक आणि मनोरंजक टूल्सचा समावेश.
प्रायव्हसी आणि पॉप अप पासून सुटका.
नवीन ईमेल आल्याची सुचना मिळण्याची सोय.
एकाच प्रकारच्या अनेक साईट्स शोधण्याची सोय.
इंग्रजी शब्दकोशाचा समावेश.
२जीबी पर्यंत मोठ्या आकाराच्या फाइल्स पाठवण्याची सोय.
आपल्या शहरातील सध्याचे तापमान पाहता येईल.
आपल्या ईच्छेनुसार ‘ऑनलाईन रेडिओ’ ऐकण्याची सोय.
फेसबुक, जीटॉक, याहू वरील मित्रांबरोबर चॅटिंगसाठी eBuddy ऑल इन वन मेसेंजर.
विविश प्रकारचे सर्वोत्तम गेम्स, टुल्स आणि बरंच काही!!!
+आपल्या सुचना आणि आभिप्रायानुसार या टुलबारमध्ये वेळोवेळी मोल्यवान सुधारणा करण्यात येइल.

* 2know.in टुलबारची नवीन आवृत्ती? (Upgrade)
आपण जर 2know.in टुलबार याआधीच डाऊनलोड केला असेल आणि आपण 2know.in टुलबारची नवीन आवृत्ती (Upgrade) मिळविण्यासाठी या इथे आला असाल, तर वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास 2know.in टुलबारची नवीन आवृत्ती आपोआप आपणास मिळेल.

* 2know.in चा मराठी टुलबार आवडला. मित्रांना या टुलबारबाबत सांगायचं आहे?
मला खात्री आहे आपल्याला 2know.in चा मराठी टुलबार आवडला असेल. या टुलबारविषयी आपल्याला आपल्या मित्रांना सांगायला नक्कीच आवडेल. त्यासाठी खाली Share चा पर्याय देत आहे. त्यावर क्लिक केल्यास आपणास 2know.in च्या मराठी टुलबारबाबत आपल्या फेसबुक, ट्विटर सहीत इंटरनेट वरील इतर कोणत्याही नेटवर्कवरील मित्रांना सांगता येईल.

                                                                                        Share